HOME   फोटो फिचर

सिग्नलसमोरचा बांबू हटला!

सिग्नलसमोरचा बांबू हटला!

मिनी मार्केटपासून अशोक हॉटेल चौकाकडे जाताना उजव्या हाताचा सिग्नल दिसतच नव्हता. महाराष्ट्र बॅंकेच्या कोपर्‍यातल्या बांबुच्या झाडांची पाने या सिग्नलसमोर आली होती. त्यावर आजलातूरने प्रकाश टाकला. आज या झाडाच्या फांद्या छाटून सिग्नलचा पडदा हटवला गेला. यामुळं आता सिग्नलवर कोणता लाईट लागलाय हे वाहनधारकांना कळू लागले आहे!

Comments

Top