HOME   फोटो फिचर

शौचालयांची लागली वाट!

शौचालयांची लागली वाट!

स्वच्छ सर्वेक्षणाच्या वेळी लातूर महानगरपालिकेने घाईघाईने अनेक ठिकाणी शौचालये उभारली. सर्वेक्षण संपले आणि अनेक ठिकाणच्या शौचालयांची अशी वाट लागली. तुम्ही बघताय ते शौचालय आहे अशोक हॉटेल चौकातील पाण्याच्या टाकीच्या मागचे.

Comments

Top