HOME   फोटो फिचर

तलाठी भवनावर नवा मजला!

तलाठी भवनावर नवा मजला!

लातूर तहसीलच्या आवारात तलाठी भवन आहे. या तलाठी भवनात होणारी गर्दी लक्षात घेऊन पहिल्या मजल्याचं बांधकाम सुरु करण्यात आलंय. हे बांधकाम सर्व तलाठी मिळून स्वखर्चातून करीत आहेत नागरिकांची सोय व्हावी, त्यांना प्रतिक्षेसाठी जागा मिळावी, तलाठ्यांनाही कामासाठी सोयीचं व्हावं यासाठी हे काम केलं जातंय.

Comments

Top