HOME   फोटो फिचर

या कचरापेट्या भरुन वाहतात!

या कचरापेट्या भरुन वाहतात!

स्वच्छ भारत सर्वेक्षणाच्या काळात शहरात जागोजागी ओला आणि कचरा जमवण्यासाठी अशा कचरापेट्या बसवण्यात आल्या. अनेकांनी त्या गायब केल्या. अनेक ठिकाणच्या कचरापेट्या अशा भरुन वाहत असतात. घंतागाड्यांच्या चालकांना त्या का दिसत नसाव्यात असा प्रश्न केला जात आहे.

Comments

Top