HOME   फोटो फिचर

पनगेश्वर कारखान्यासमोर मनसेचं आंदोलन

पनगेश्वर कारखान्यासमोर मनसेचं आंदोलन

ऊस पुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांचे थकित बील द्यावे तसेच ऊस तोडणी वाहतूक आणि कामगारांचे थकित वेतन द्यावेत या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पनगेश्वर कारखान्याच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

Comments

Top