HOME   फोटो फिचर

मंत्री अमित देशमुखांनी घेतली सोनिया गांधींची भेट

मंत्री अमित देशमुखांनी घेतली सोनिया गांधींची भेट

महाविकास आघाडी मंत्रीमंडळामध्ये समावेश झाल्यानंतर अमित देशमुख यांनी दिल्ली येथे श्रीमती सोनिया गांधी व राहूल गांधी यांची भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. आता खातेवाटपाचा घोळ चालू आहे. महाविकास आघाडीतले तीनही पक्ष विशिष्ट खात्यांसाठी अडून बसले आहेत. प्राप्त माहितीनुसार अमित देशमुख यांना शालेय शिक्षण खाते मिळण्याची शक्यता आहे.

Comments

Top