HOME   फोटो फिचर

लातूर शहर पुन्हा धुक्यात

लातूर शहर पुन्हा धुक्यात

काही दिवसांपूर्वी लातूर शहर धुक्यात बुडाले होते. आज त्याची पुनरावृत्ती झाली. सकाळी काही काळ धुके होते. पण मागच्या धुक्यापेक्षा त्याची घनता कमी होती. शहरात पुन्हा थंडी जोर धरु लागली आहे. त्यामुळं भल्या सकाळी गतीमान होणार्‍या लातूर शहराची आज गती थोडी थंडावली होती. या धुक्याचा रबी पिकावर वाईट परिणाम होण्याची शक्यता बोलली जात आहे.

Comments

Top