HOME   फोटो फिचर

राज्यमंत्री संजय बनसोडे यांचं जोरदार स्वागत

राज्यमंत्री संजय बनसोडे यांचं जोरदार स्वागत

मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांचे आज रेल्वेने लातुरात आगमन झाले. लातुरच्या रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी उपस्थित राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, प्रशांत पाटील आणि अन्य कार्यकर्ते.

Comments

Top