HOME   फोटो फिचर

धीरज देशमुखांनी घेतलं खंडोबाचं दर्शन....

धीरज देशमुखांनी घेतलं खंडोबाचं दर्शन....

शेतकरी सुखी, समृध्द व्हावा अशी प्रार्थना धीरज देशमुख यांनी माळेगाव येथे खंडोबाला केली. याप्रसंगी विजय देशमुख, गोविंद बोराडे, विलास को-ऑपरेटीव्ह बँकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत देवकते, बादल शेख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेसाहेब सवई, पंडीत ढमाले, प्रशांत घार, प्रदीप राठोड, मनोज चिखले, रफिक शेख, प्रवीण पाटील, प्रवीण पाटील चिखलीकर, रोहित पाटील, देवराव पंडागळे यांच्यासह युवक काँग्रेस व विविध स्थानिक स्वराज संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Top