HOME   फोटो फिचर

प्रभाग पाचमध्ये स्वच्छतेचा जागर.....

प्रभाग पाचमध्ये स्वच्छतेचा जागर.....

लातुरच्या प्रभाग पाचमध्ये नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्या पुढाकारातून स्वच्छतेचा जागर करण्यात आला. यावेळी नगरसेवक गौरव काथवटे, शाळकरी विद्यार्थी, प्रभागातील मंडळी आणि मनपाचे कर्मचारी.

Comments

Top