HOME   फोटो फिचर

बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन......

बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन......

लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष चंद्रकांत झेरीकुंटे यांच्या उपस्थितीत आज पत्रकार संघाच्या कार्यालयात दर्पण दिन साजरा करण्यात आला. बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन करण्यात आलं.

Comments

Top