HOME   फोटो फिचर

शेतकरी राठोड जैसे थे, पवारांनी दिले एक लाख......

शेतकरी राठोड जैसे थे, पवारांनी दिले एक लाख......

औसा तालुक्यातील एकंबी या गावातील शेतकरी शहाजी राठोड अजूनही व्हेंटीलेटरवर आहेत. धोका टळलेला नाही. पण थोडीशी प्रगती झाली आहे. ते डोळे उघडतात, थोडीफार हालचाल करतात. आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे धनंजय मुंडे यांनी आशिर्वाद रुग्णालयात जाऊन राठोड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. औषधोपचारासाठी एक लाख रुपयेही दिले. यावेळी आ. विक्रम काळे, बाबासाहेब पाटील उपस्थित होते.

Comments

Top