HOME   फोटो फिचर

डिव्हायडरमध्ये ठिबक.....

डिव्हायडरमध्ये ठिबक.....

शहर सुशोभित करण्याच्या मोहिमेत वेगवेगळ्या कल्पना लढवल्या जात आहेत. जे व्यावसयिक डिव्हायडरवर जाहिरात करीत आहेत त्यांना डिव्हायडर सुशोभित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अशाच एका व्यावसायिकाने अंबाजोगाई मार्गावरील डिव्हयडर सजवून त्यात झाडे लावली आहेत. या झाडांना रोज पाणी घालावे लागू नये, शिवाय पाणीही काटकसरीने वापरले जावे यासाठी चक्क ठिबकची व्यवस्था केली आहे. यासाठी वापरली जाणारी उपकरणेही उत्तम रंगवली आहेत.

Comments

Top