HOME   फोटो फिचर

स्वच्छता नको ओढ हवी.....

स्वच्छता नको ओढ हवी.....

सध्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता सर्वेक्षण केले जात आहे. त्यासाठी कचरा साफ करण्यापासून चौक सजवण्यापर्यंत अनेक कामे केली जात आहेत. त्याचा प्रसार व्हावा म्हणून जागोजागी स्वच्छता संदेश रंगवले जात आहेत. थिएटरमालकांना जागा पुरत नसल्याने त्यांनी स्वच्छता संदेशांवर सिनेमाची पोस्टर्स लावली आहेत.

Comments

Top