HOME   फोटो फिचर

विश्व विक्रमी शिवराय.....

विश्व विक्रमी शिवराय.....

आघाडीच्या समाजसेविका तृप्ती देसाई यांनी अक्का फाऊंडेशन आणि शिवमहोत्सवने क्रीडा संकुलावर रेखाटलेल्या विश्व विक्रमी शिवरायांच्या रांगोळी चित्राची पाहणी केली. यावेळी वैशाली यादव, गणेश गोमचाळे. सर्व क्षेत्रातील अबालवृद्ध या रांगोळीच्या पाहणीसाठी गर्दी करीत आहे. परवा २० तारखेला सर्व शाळाही भेट देणार आहेत.

Comments

Top