HOME   फोटो फिचर

खरा ब्रॅंड अंबॅसिडर......

खरा ब्रॅंड अंबॅसिडर......

स्वच्छता मोहिमेच्या पोस्टरवर जीवनधर शहरकर गुरुजींचे छायाचित्र दिसले. एक जिद्दी, अभ्यासू, चिकाटीचे पत्रकार, राजस्थान शाळेचे शिक्षक आणि लढवय्ये स्वतंत्रता सेनानी म्हणून त्यांची ख्याती आहे. सध्या स्वच्छ सर्वेक्षण सुरु आहे. त्याच्या पोस्टरवर गुरुजी दिसल्याने खरा ब्रॅंड अंबॅसिडर लातुरला मिळाला आहे असे वाटले.

Comments

Top