• 20 of March 2018, at 1.15 pm
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   फोटो फिचर

पवारांच्या मागे लपले मावळे!

पवारांच्या मागे लपले मावळे!

शहर सुशोभिकरणाच्या मोहिमेत अनेक चौक सजवले जात आहेत. तसाच शिवाजी चौकही सजवण्यात आला. या चौकात एके ठिकाणी तोफेशेजारी दोन मावळे उभे आहेत असा देखावा तयार करण्यात आला आहे. अशोक हॉटेलकडून येणार्‍यांना मावळे दिसत नाहीत. शरद पवार यांचं होर्डींग दिसतं. एमआयडीसीकडून येणार्‍यांना मावळे दिसतात. चौक सुशोभित झाले पण चौकात पोस्टर्स कुठे लावू नयेत हेही ठरले पाहिजे.

Comments

Top