HOME   फोटो फिचर

कल्याण झाले, सिग्नल सुरु झाले.......

कल्याण झाले, सिग्नल सुरु झाले.......

लातूर शहरातीक चौका चौकातील सिग्नल्स सदा न कदा बंद असतात. बील न भरल्यामुळे बंद झालेले सिग्नल्स पुन्हा सुरु झाले आहेत. दयानंद गेटसमोरचा हा देखावा.

Comments

Top