logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   लातूर न्यूज

११०० वारकार्‍यांना मोफ़त वारी

११०० वारकार्‍यांना मोफ़त वारी

लातूर : आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी श्री सत्संग प्रतिष्ठानच्या वतीने मोफ़त बससेवा पुरविण्यात येते. गेल्या १७ वर्षापासून हा उपक्रम सुरु असून, यंदाचे १८ वे वर्ष आहे. २१ बसेसव्दारे ११०० वारकर्‍यांना आषाढी वारी घडविण्यात आली. मध्यवर्ती बसस्थानकातून ही सोय करण्यात आली होती. यावेळी माजी नगराध्यक्ष मन्मथअप्पा लोखंडे, बाजार समितीचे सभापती ललितभाई शाह, दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी, रमेश राठी, अशोक गोविंद्पूरकर, संजय बनसोडे, पप्पु कुलकर्णी, प्रशांत पाटील, मधुसूदन भुतडा, पोलीस निरिक्षक केशव लटपटे, आवस्कर, आदींची उपस्थिती होती.


Comments

Top