HOME   लातूर न्यूज

प्रा. सूधीर पोद्दार यांच्या जन्मदिवसानिमित्त बिराजदार निलेश यांनी दिल्या शुभेच्छा


प्रा. सूधीर पोद्दार यांच्या जन्मदिवसानिमित्त बिराजदार निलेश यांनी दिल्या शुभेच्छा

लातूर: आज ज्ञानप्रबोधीनी स्पर्धा परीक्षा केंद्रा चे संचालक प्रा. सूधीर पोद्दार सरांचा जन्मदिवस. गोरगरीब विद्यार्थ्यांचे ते आदर्श. त्यांनी कित्येक गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिकवनी दीली म्हणून आज कित्येक गरीब विद्यार्थी अधीकारी बणु शकले. ग्रामीनचा एखादा हुषार मूलगा पण त्याची परीस्थीती चांगली नसली तर सरांना फोन केला, तो गरजू आणी हुषार आहे तर सर लगेच म्हणतात त्या विद्यार्थ्याला पाठवून द्या. अशा सामाजीक बांधीलकी जपनारे आमच्या गूरुंना जन्मदिवसाच्या लाख लाख शूभेच्छा.
शूभेच्छूक: बिराजदार निलेश (प्रेस संपादक व पञकार सेवा संघ औसा ता .सरचीटणीस )


Comments

Top