HOME   लातूर न्यूज

मौजे मष्नेरवाडी : विजेच्या धक्कयाने चार जनावरे दगावली


मौजे मष्नेरवाडी : विजेच्या धक्कयाने चार जनावरे दगावली

चाकूर: मौजे मष्नेरवाडी येथे विजेच्या धक्कयाने श्री मारकड यांच्या शेतातील चार जनावरे दगावली आहेत. घटनास्थळी पंचायत समीतीचे उपसभापती सज्जन लोनाळे ,सरपंच किशन वडारे, तलाठी, ग्रामसेवक , पशूवैधकीय अधीकारी यांनी भेट देउन पंचनामा केला व मा.उपसभापती सज्जन लोनाळे यांनी तहसीलदार श्री.शिवानंद बिडवे यांना भ्रमनध्वनीवरून संपर्क करून शेतकऱ्यास तत्काळ आर्थीक मदत देण्याची विनंती केली.


Comments

Top