logo
news image नांदेड मार्गावरील सरकारी गोदामम चोरट्यांनी फोडले, २८ हजारांचा ऐवज गायब news image ०१ मे रोजी लातूर मनपाच्या स्थायी समितीचे आठ सदस्य होणार निवृत्त, भाजपाचे सहा, कॉंग्रेसचे दोन news image लातुरच्या गंजगोलाईतील पहविक्रेत्यांचा अहवाल मागवला आयुक्तांनी news image उदगीर तालुक्यातील १५ जलसाठे कोरडे, ४० गावात टंचाई news image सचिन तेंडुलकरचं ४७ व्या वर्षात पदार्पण, शतकांचा शतकवीर, जगभर नाव news image देशात मोदीविरोधी लाट पण इव्हीएम घोटाळा होऊ शकतो, शरद पवारांचं मत news image १५ राज्यात ६४.६६ टक्के मतदान news image महाराष्ट्रात १४ मतदारसंघात झालं मतदान news image पुण्यात सर्वात कमी मतदान, सर्वाधिक मतदान झाले कोल्हापुरात news image राहूल गांधी म्हणतात अमित शाह हत्येचे आरोपी news image वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित केल्याबद्दल संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना वॉरंट news image अनंतनागमधील ४० मतदान केंद्रावर एकही मतदार फिरकला नाही news image पंतप्रधान हा कुठल्याही एका धर्माचा असू शकत नाही- शरद पवार news image अभिनेता अक्षयकुमारने घेतली पंतप्रधानांची भेट, मुलाखतही घेतली अराजकीय news image पंतप्रधानांना व्हायचं होतं सैनिक! news image हाफ चड्डीची फुल पॅंट झाली पण अक्कल नाही वाढली- धनंजय मुंडे

HOME   लातूर न्यूज

धीरज देशमुख यांचे आजपासून ‘गाव संपर्क अभियान’

एकुर्गातून सुरुवात, गटनिहाय करणार संपर्क

धीरज देशमुख यांचे आजपासून ‘गाव संपर्क अभियान’

लातूर: लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य तथा लातूर लोकसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष धीरज देशमुख यांचे आजपासून ग्रामीण मतदारसंघात संपर्क अभियान राबवत आहेत. आज एकुर्गा गटातील उटी, एकुर्गा, बोपला, टाकळी, चाटा, भोयरा, मुरुड अकोला, साखरा, चिंचोलीराव वाडी, विलासनगर, अंकोली, शिऊर, उटी, धानोरा, सावरगाव या गावातील सरपंच, व पदाधिकार्‍यांशी संपर्क-संवाद साधणार आहेत. गावपातळीवरच्या शासकील जिल्हा परिषस, पंचायत समिती व अन्य विभागाच्या विविध योजना, अडचणींबाबत संपर्क मोहिमेतून घेणार आहेत.


Comments

Top