logo
news image लातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत news image सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन news image लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन news image विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली news image शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला news image औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ news image पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले news image गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत news image पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी news image लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर news image पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन news image पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं news image गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह

HOME   लातूर न्यूज

लातुरात झंडूबाम व सुई दोरा वाटप

दरवाढीने कंबरडे मोडणा-या व खिसेकापू सरकारचा केला निषेध

लातुरात झंडूबाम व सुई दोरा वाटप

लातूर: भारत बंद कार्यक्रमात लातुरात नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी झंडू बाम आणि सुई दोर्‍याचे वाटप करुन अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. केंद्र सरकारच्या इंधन दर वाढीमुळे नागरिकांचे कंबरडे मोडल्याने नागरिकांना झंडू बामची भाटली दिली. तर दरवाढीमुळे सामान्य नागरीकांचे खिसे कापल्याचा आरोप करीत नागरिकांना सुई दोर्‍याचे वाटप केले. या आंदोलनास नागरिकांनीही प्रतिसाद दिला.
यावेळी डॉ.फरजाना बागवान,गौरव काथवटे, सौ.अंकुशे, कुणाल श्रृंगारे, सुरज राजे, जफरनाना, मुस्तीम सय्यद, यशपाल कांबळे, ओमकार सोनवणे, कुणाल वागज, युनूस शेख, सलीम घंटे, अजय कलशेट्टी, राम गोरड, प्रविण सूर्यवंशी, अभिजीत साबणे, विशाल चामे, अजय अपसिंगे, जाफर शेख, दिनेश रायकोड, मनोज रुकमे, खाजामिया शेख, संदीप मोहीते, मुरारी पारीख, अजमल शेख, अजमल शेख, अतिक शेख, शंभुराजे पवार, ताहेर शेख, अजीज बागवान, राम चलवाड, जयकुमार ढगे, खय्यूम शेख, मुस्तकीम पटेल, आबेद शेख, रहेमान शेख, करण कांबळे, काकासाहेब धुमाळ, रोहित काळे, युसूफ बाटलीवाला, बंडू बारस्कर, अमजद पठाण, राहूल धोत्रे, संजय क्षीरसागर, प्रथमेश स्वामी, संतोष पुरी, अजहर शेख, शादाब शेख, सुरज चलवाड, गोविंद वाघमारे, तबरेज तांबोळी, मयूर भोसले, शेख मुजीब, कमलेश भालेराव, शंकर मोरे, संगमेश्वर स्वामी, सोपान काळे, बालाजी झोडपे उपस्थित होते.


Comments

Top