HOME   लातूर न्यूज

माऊलीच्या विद्यार्थिनींनी बांधल्या सीआरपीएफ़ जवानांना राख्या


माऊलीच्या विद्यार्थिनींनी बांधल्या सीआरपीएफ़ जवानांना राख्या

लातूर: देशासाठी हाती प्राण घेऊन घरदार सोडलेल्या येथील सीआरपीएफ़ प्रशिक्षण केंद्रातील जवानांना माऊली विद्यार्थी विकास केंद्र माऊली विद्यानिकेतन व माऊली इंटरनॅशनल मॉडेल स्कुलच्या मुलींनी राख्या बांधल्या.
२००६ पासून विद्यार्थीनी या ठिकाणी येऊन जवानांना राख्या बांधतात. यावेळी गंगाधर आरडले यांनी राखीचे महत्व विषद केले. कार्यक्रमाला एन. के. सिंह, आर. जी. शर्मा, हरी सिंह, क्षीरसागर, प्रफ़ुल्ल मेडशीकर, उत्पल चक्रवर्ती, अवनिश कुमार, तानाजी बेवनाळे पाटील, कविता आरडले, भाग्यश्री काळे, प्रकाश तुगावे, गोपाळ करडिले यांच्यासह शिक्षिका, कर्मचारी उपस्थित होते.


Comments

Top