HOME   लातूर न्यूज

किशनराव नाडे यांच्या प्रकृतीची कव्हेकरांकडून चौकशी


किशनराव नाडे यांच्या प्रकृतीची कव्हेकरांकडून चौकशी

लातूर: लातूर तालुक्यातील मुरूड येथील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील जेष्ठ नेते किशनराव नाडे, यांची प्रकृती ठीकक नसल्यामुळे त्यांना लातूर येथील फुलाबाई बनसुडे हॉस्पिटल, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. त्याची माहिती मिळताच शिवाजीराव पाटील कव्हेकर हे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांचे नातेवाईक मुलगी सौ.जयश्री पाटील व जावई दिलीप पाटील उपस्थित होते.


Comments

Top