logo

HOME   लातूर न्यूज

आ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट

प्रचारात सक्रीय राहून मताधिक्य मिळविण्याचे केले आवाहन

आ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट

लातूर प्रतिनिधी : आज बाभळगाव येथील निवासस्थानी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची लोकसभा निवडणुक प्रचाराच्या संदर्भाने अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भेट घेतली. आमदार देशमुख यांनी आपआपल गाव, वार्ड, प्रभाग व परीसरात प्रचारात सक्रीय राहून काँग्रेस संयुक्त महाआघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या पदाधिकरी व कार्यकर्त्यांना सोबत घेवून प्रचारात सक्रीय राहून मताधिक्य मिळवावे, असे आवाहन या प्रसंगीच्या भेटीत त्यांनी केले आहे. यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया उत्साहाने कामाला लागले आहेत.


Comments

Top