HOME   लातूर न्यूज

लातूर शहराचे नवीन पाणी पुरवठा वेळापत्रक जाहीर

महिन्यातून दोनदा, मांजरात अत्यल्प पाणीसाठा, अधिक दिवस पुरविणे आवश्‍यक


लातूर शहराचे नवीन पाणी पुरवठा वेळापत्रक जाहीर

लातूर: लातूर शहराला पाणी पुरवठा करणार्‍या मांजरा धरणात फक्त ०५.५२ दश लक्ष घन मीटर पाणीसाठा शिल्लक आहे. तो अधिक दिवस पुरविणे आवश्यक असल्याने महिन्यातून केवळ दोनदा पाणी पुरवठा केला जाणार आहे. मनपाने सप्टेंबर महिन्यापासून केल्या जाणार्‍या पाणी पुरवठ्याचे टाकीनिहाय वेळापत्रक जाहीर केले आहे. तो याप्रमाणे;
प्रत्‍येक महिन्‍यामध्‍ये ०५ आणि २० तारखेला शासकीय कॉलनी जलकुंभ: श्री नगरचा कांही भाग (पीर टेकडी), सोहेल नगर, हरदेव नगर, दिपज्‍योतीनगर, अजिंठा नगर, शंभु नगर, हडको कॉलनी, विठ्ठल रुक्‍मीणी नगर, सय्यदनगर, अवंती नगर, कुलस्‍वामीनी नगर, सोना नगर
बसवेश्‍वर जलकुंभ: LIC कॉलनी, मंत्री नगर पूर्व बाजू, कन्‍हेरी गाव, पटेल नगर, माताजी नगर, मोती नगरचा कांही भाग, कव्‍हा रोड, पोष्‍टल कॉलनी, शंकरपुरम, संभाजीनगर, अयोध्‍या कॉलनी, कातपुर रोड, जान्‍हवी अपार्टमेंट, वडार वस्‍ती, हज्‍जु नगर, आदित्‍य आंगन, आदर्श कॉलनी, बसवेश्‍वर कॉलनी, विश्‍वेश्‍वरय्या कॉलनी, औसा रोड
०६ आणि २१ तारखेला राजधानी जलकुंभ: सिग्‍नल कॅम्‍प, शिव नगर, पत्रकार रोड, सुतमिल रोड, विवेकानंद पुरम्, कोकाटे नगर, बोधे नगर, टागोर नगर, शिवाजी नगर, ठाकरे चौक, जयक्रांती कॉलेज, गांधी नगर, गजानन नगर, खोरी गल्‍ली, वडरवाडा, सावे वाडी, दिनानाथ नगर, टिळक नगर, मित्र नगर, एम्‍लॉयमेंट ऑफीस, रमा चित्र मंदीर, काळे हॉस्‍पीटल, कापड मिल, हमाल गल्‍ली कांही भाग, उस्‍मानपुरा, बसवेश्‍वर कॉलेज, तुलसीधाम, हाके नगर, सुतमील कंपाऊंड, गजानन नगर
शासकीय कॉलनी जलकुंभ: वाल्‍मीकी नगर, गिरवलकर नगर, पंचवटी नगर, न्‍यु भाग्‍य नगर, पठाणनगर, आम्‍लेश्‍वर नगर, चौधरीनगर
बसवेश्‍वर जलकुंभ: मंत्री नगर पूर्व बाजू, अंबिका नगर, ज्ञानेश्‍वर नगर, LIC कॉलनीचा कांही भाग, इंद्रायणी नगर, विराट हनुमान, गोपाळ नगर, कृषि कॉलनी, नारायण नगर, पशुपतीनाथ नगर, श्री नगर, पारिजात मंगल कार्यालय पाठीमागे
आर्वी जलकुंभ: मित्र नगर, खोरी गल्‍ली, टाके नगर, हनुमान नगर, ज्ञानेश्‍वर नगर, शाम नगर, मुक्‍ताई नगर, आयशा कॉलनी, गुरु कृपा कॉलनी, संगीत महाविदयालय
पूर्ण. साई रोड भक्‍ती नगर, नवरत्‍न नगर, बेबळकर नगर, लाल बहादुर सोसायटी. इ.तसेच रेल्‍वे स्‍टेशन साठी दररोज सप्‍लाय चालू.
०७ आणि २२ तारखेला सरस्‍वती जलकुंभ: गायत्री नगर, महसूल कॉलनी, सैनिक कॉलनी, वैभव नगर, सौभाग्‍य नगर, साईधाम, अक्षर धाम, ड्रायव्‍हर कॉलनी, राघवेंद्र कॉलनी, दत्‍तकृपा
सोसायटी, पत्‍तेवार कॉलनी, गणेश नगर, कालीकादेवी मंदीर, लक्ष्‍मी कॉलनी, राम नगर, शाहूपुरी कॉलनी, नारायण नगर, पारीजात कॉलनी, अयोध्‍या सोसायटी, कोंडदेव नगर
आर्वी जलकुंभ: पठाण नगर, होळकर नगर, तिरुपती नगर, डॉ. कॉलनी बिसेन नगर, काथवटे नगर, धायगुडे नगर, कृष्‍ण नगर, बेंळबे नगर, अजिंक्‍य सिटी, काशीलिंगेश्‍वर नगर प्रयाग शाळा, बनसोडे नगर, नंदधाम सोसायटी, हनुमान नगर, भगवान बाबा नगर, गडदे नगर, सोमवंशी नगर व पूर्ण आर्वी गायरान, तसेच रेल्‍वे स्थानकासाठी दररोज पुरवठा
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलकुंभ: श्रीनगर, दत्‍त मंदीर, भारती क्‍लासेस, शिवनगर, मंदाडे हॉस्‍पीटल, शिवगंगा नगर, क्रांतीनगर, वडरगल्‍ली, अग्रोयानगरा, कपील नगर, स्‍वामी समर्थ नगर, सैनिकपुरी.
०८ आणि २३ तारखेला सरस्‍वती जलकुंभ: तुळजाभवानी नगर, गौतम नगर, यमुना सोसायटी, सरस्‍वती कॉलनी, लक्ष्‍मीधाम, गुलटेकडी, राघवेंद्र कॉलनी, सुशिलादेवी नगर, गायत्री नगरचा
कांही भाग
आर्वी जलकुंभ: व्‍यंकटेश नगर, शारदा नगर, रेणुका नगर, मयुरबन कॉलनी, बालाजी नगर, अदित्‍य संसकृती, मदने नगर, सुर्या नगर, केशव नगर, उत्‍कर्ष सोसायटी रिंग रोड बायपास, ढेले हॉस्‍पीटल
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलकुंभ: आंबेडकर कॉलनी, इंडियानगर, सुभेदार रामजी नगर, बोधी चौक, बॅंक कॉलनी, शामनगर, रियाज कॉलनी, विशालनगर, टाके नगर, जाफर नगर,
कल्‍पना नगर, पद्मानगर, नेताजी नगर, विशाल नगर, संभाजीनगर, खाडगाव रोड
०९ आणि २४ तारखेला नांदेड नाका जलकुंभ: नाथ नगर, मळवटी रोड, भारत सोसायटी, गवळी नगर, तुळजापुरे नगर, साईबाबा नगर, हिमायत नगर, आदम नगर, सिध्‍देश्‍वर नगर, संत गोरोबा सोसायटी, शास्‍त्री नगर, इंदिरा नगर, राजीव नगर, पंचवटी नगर, श्रीनगर, साठे नगर, जयभिम नगर, लेबर कॉलनी, मदनी मज्‍जीद, भंगी कॉलनी, संजय नगर, इस्‍लामपुरा
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलकुंभ: विकास नगर, खाडगाव रोड, खाजा नगर, वाले इंग्लिश स्‍कुल, विशाल नगर, नरहरे क्‍लासेस, सदाशिव नगर, चौधरी नगर, खोरी गल्‍ली, वडारवाडा,
आदर्श क्‍लासेस, सुशिलादेवी नगर, साईबाबा मंदीर.
आर्वी जलकुंभ: टाके नगर, जाफर नगर, बजरंग चौक, एस.टी. कॉलनी,हुसेनिया कॉलनी, मदने नगर, टि.एम. कांबळे लाईन, केशव नगर,सुळ नगर, चाळीस फुटी रोड, अब्‍दुला कॉलनी, भैरवनाथ मंदीर, इंडिया नगर, सोलंकर यांची लाईन, नांदगाव जेलसाठी पुढे ७२ तास पुरवठा
१० आणि २५ तारखेला नांदेड नाका जलकुंभ: सिध्‍दार्थ सोसायटी, हरिभाऊ नगर, स्‍वातंत्र सैनिक नगर, सुर्यवंशी नगर, ताजोद्दीन बाबा रोड, बादाडे नगर, बरकत नगर, गाजीपुरा, बालाजी नगर, सारोळा रोड, महादेव नगर, प्रबुध्‍द नगर, अंजली नगर, मणियार नगर, इस्‍लामपुरा
डालडा जलकुंभ: मंठाळे नगर, मजगे नगर, पिनाटै नगर, राजश्री नगर, हणमंतवाडी पुर्ण भाग, मोती नगर, कोरे गार्डन, कोल्‍हे नगर, बादाडे नगर, तावरजा कॉलनी इत्‍यादी.
११ आणि २६ तारखेला नांदेड नाका जलकुंभ: बौध्‍द नगर, साळेगल्‍ली, मेघराज नगर, आनंद नगर, काझी मोहल्‍ला, चिल्‍ले कॉम्‍प्‍लेक्‍स, तथागत चौक, शास्‍त्रीनगर
गांधी चौक जलकुंभ: नांदेड रोड, चंद्र नगर, कामदार रोड, पोचम्‍मा गल्‍ली, आझाद चौक
डालडा फॅक्टरी: जलकुंभ होळकर नगर, बस्‍तापुरे नगर, इस्‍लामपुरा, गांधीनगर, मोरे नगर, समता कॉलनी, क्‍वॉईल नगर, सिंहगड सोसायटी, मोची गल्‍ली, कामदार रोड, गौसपुरा, श्रीकृष्‍ण नगर
१२ आणि २७ तारखेला गांधी चौक जलकुंभ: गंजगोलाई, हत्‍तेनगर, तेली गल्‍ली, राम गल्‍ली, देशपांडे गल्‍ली, पटेल चौक, सिध्‍देश्‍वर चौक, वैशाली नगर
तांत्रिक बिघाड झाल्यास वेळापत्रकात बदल होऊ शकतो असेही मनपाने कळवले आहे.


Comments

Top