HOME   लातूर न्यूज

विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आ. देशमुखांचे अभिनंदन

आ. अमित देशमुख यांनी दिल्या दिवाळी व पाडवा सणाच्या शुभेच्छा


विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आ. देशमुखांचे अभिनंदन

लातूर: लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांची आज सोमवार लातूर शहरामधील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांसह लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील ग्रामस्थ, काँग्रेस महाआघाडी घटक पक्ष पदाधिकारी, सदस्य, नागरिकांनी भेट घेऊन विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले. दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. एसएन जटाळ, राज सेठ राठी, प्रशांत पाटील, श्रीशैल्य उटगे, गिरीश पाटील, अजगर पटेल, जितेंद्र स्वामी, विक्रांत गोजमगुंडे, डॉ. राम बोरगावकर, समद पटेल, नरेंद्र अग्रवाल, डॉ. अशोक पोद्दार, तुकाराम पाटील, धर्मराज हल्लाळे, संतोष देशमुख, अल्ताफ शेख, रफिक सय्यद गनी, हकीम शेख, अथरोद्दिन काजी, अहेमद खान पठाण, व्यंकटेश पुरी, प्रवीण सुर्यवंशी, प्रा. गिरिधर तेलंग, संजय स्वामी, दत्ता मस्के, यशपाल कांबळे, सचिन गंगावणे, शिवयोगी स्वामी, तब्रेज तांबोळी, रुबिणा तांबोळी, सुलेखा कारेपुरकर, प्रा. गोविंद घार, चाँदपाशा इनामदार, नागेश कामेगावकर, सूर्यकांत सुडे, हणमंत बिरले, श्याम बरुरे, बालाजी कैले, सुधीर पाटील, परमेश्वर वाघमारे, रामेश्वर वाघमारे, महेश वाघमारे, सूर्यकांत पाटील यांच्यासह मतदार संघातील राजकीय, कला, क्रीडा, वैद्यकीय, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. वासनगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळानेही आ. देशमुख यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दत्ता लकरे, हरिभाऊ जाधव, रमाकांत जाधव, गोविंद निलामे, नितीन सोमवंशी, अप्पासाहेब जाधव, बालाजी राठोड, सचिन जाधव, महादेव बापू साळुंके, ओमप्रकाश जाधव, अश्विन जाधव, विशाल दैठणे, प्रवीण जाधव, गुणवंत डूरे, बलभीम करे, अंगद डूरे, महादेव करे, भागवत निंगोले, शिवानंद करे, सूरज पांढरे, सिद्धेश्वर घोडके, तुकाराम करे, भैरवनाथ करे, संजय साळुंके, रावसाहेब जाधव, खंडू साळुंके, विक्रम घोडके, किशोर शिंदे, बालासाहेब करे यांच्यासह वासनगाव ग्रामस्थ उपस्थित होते.


Comments

Top