HOME   टॉप स्टोरी

केबीसीच्या नावावर देशभर फसवणूक सुरु अमिताभनेही केला खुलासा,

कसलीही लॉटरी नाही, कुणालाही दिली नाही!


केबीसीच्या नावावर मोठी फसवणूक
नागरिकांना खोटे मेसेजेस
खोटे विडिओ मेसेजेस
अनेकजण फसतात
फसवणार्‍या मेसेजचा धडाका
लॉटरी कधीच काढली नाही- अमिताभ
खॊट्या प्रचारापासून दूर रहा


Comments

Top