HOME   टॉप स्टोरी

नानाला उभा रहायचंय, कुणी मत देता का मत?

लोकशाही पंधरवाड्यात लातूर मनपाने वापरला नटश्रेष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचा फोटो!


नानाला उभा रहायचंय, कुणी मत देता का मत?

लातूर: कुणी घर देता का घर? एका तुफानाला घर....नटसम्राट या श्रेष्ठ नाट्यकृतीतील गाजलेला हा संवाद, हा संवाद आणि नाना पाटेकरांची पोज लातूर मनपाने पोस्टरवर लावली आहेत. मतदान पंधरवाड्याच्या प्रचारासाठी. कशाचा कुठे आणि कसा वापर करावा याचंही प्रशिक्षण होऊ शकतं. नाही तर त्याचा ‘पोस्टर बॉईज’ होऊ शकतो! लातुरातील नाटयप्रेमी नानांचं हे पोस्टर पाहून खजिल होत असणार हे नक्की. नाटकात घर मागणारे नाना पोस्टरवर मत मागतात हे कसं पटेल!


Comments

Top