HOME   टॉप स्टोरी

भाजपा नेत्यांची मसाला विक्री

काळ्या मसाल्याच्या पाकिटावर, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, संभाजी पाटील


भाजपा नेत्यांची मसाला विक्री

लातूर: खोबरे, जयफळ, दालचिनी, वेलदोडा, धने,कांदाफोड, दगडफूल ,मिरे, लवंग, तमालपत्र, जिरे, खोबरं,तीळ, खसखखस अशाअनेक झणाझणीत आणि तोंडाला पाणी आणणार्‍या वस्तू असतात. अशा वस्तू पाकिटबंद करुन पाकिटांवर चंद्रकांत पाटील, संभाजी पाटील, नागनाथ निडवदे, पंकजा मुंडे यांची छायाचुत्रे छापण्यात आअली आहेत. बगूया असा तरी प्रचाराला कामाला येतो का ते!


Comments

Top