HOME   टॉप स्टोरी

लातूर लोकसभेत भाजपाचे पैसे बोलतात- आ. अमित देशमुख

कामतांच्या उमेदवारीमुळे भाजप अस्वस्थ, गायकवाड तेव्हाच कॉंग्रेसमधे आले असते!


लातूर लोकसभेत भाजपाचे पैसे बोलतात- आ. अमित देशमुख
कामतांच्या उमेदवारीमुळे भाजप अस्वस्थ, गायकवाड तेव्हाच कॉंग्रेसमधे आले असते!
लातूर: कॉंग्रेसची दारं कायम उघडी असतात. लातूर लोकसभा मतदारसंघात मच्छिंद्र कामत मोठ्या आघाडीने विजयी होतील. देशातले अनेक मोठे नेते लातुरच्या प्रचारासाठी येणार आहेत. मीसुध्दा प्रचारकांच्या यादीत आहे. प्रियंका गांधी, सचिन पायलट, ज्योतिराध्य शिंदे, अशोकराव चव्हाण, नवज्योत सिंधू यांना लातुरात प्रचारासाठी बोलावले आहे. अशी माहिती आ. अमित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.


Comments

Top