HOME   टॉप स्टोरी

पेट्रोल पंपावर सशे

कदाचित देशातला पहिला प्रयोग


पेट्रोल पंपावर सशे, कायमखानी पंपावर १० सशे, लोकांना आकर्षण, लहान मुलांचाही प्रतिसाद, उन्हात थंड ठिकाणी व्यवस्था, दोनच सशे आणले, दोनचे झाले दहा, उत्तम प्रयोग, अनेकजण येतात पहायला, कदाचित देशातला पहिला प्रयोग, कायमखानी पेट्रोल पंप अंबाजोगाई मार्ग, लातूर.


Comments

Top