HOME   टॉप स्टोरी

लाज का वाटत नाही?

दुष्काळातही लातुरकर पाणी वाया घालवतात!


लातूर: लातूर आणि पाण्याची टंचाई हे समिकरण जगप्रसिद्ध झाले आहे. २०१६ मध्ये पाण्याच्या स्रोतांवर १४४ कलम लावण्यात आले. त्यामुळे जगभर बदनामीही झाली. आता या वर्षी २०१६ पेक्षा भयंकर स्थिती ओढवणार आहे. याचं कसलंही भान लातुरकरांना नाही. सबंध लातूर शहरात आठवड्यातून एकदा पाणी येतं. फक्त मित्रनगरात आठवड्यातून दोनदा पाणी येतं. या भागातील अनेकजण या पाण्याची मस्ती करतात. बघा हा व्हिडीओ......


Comments

Top