HOME   टॉप स्टोरी

पित्यानंच केलं मुलींचं लैंगिक शोषण

दोन्ही मुली अल्पवयीन, आईनं केली तक्रार, पिता फरार


मुली चार आणि आठ वर्षाच्या
लातुरच्या हरंगुळ परिसरातील घटना
एमआयडीसी ठाण्यात तक्रार
तपास सुरु
लैंगिक शोषणाचे प्रकार वाढले
पोलिस बोलायला तयार नाहीत
कॅमेर्‍यासमोर यायला तयार नाहीत
कशीबशी माहिती सांगितली
काही कळायला मार्ग नाही


Comments

Top