HOME   टॉप स्टोरी

सोने खरेदी भरपूर, दुष्काळ, टंचाई असूनही

लातुरच्या सराफ लाईनमध्ये सगळ्याच दुकानात गर्दी


आज अक्षय तृतिया
सोने खरेदीसाठी धावपळ
सराफ लाईन जाम
वाहने तुंबली
दुष्काळ, टंचाई तरीही...
सोने खरेदीसाठी गर्दी
सराफ बाजार जाम
ट्राफीक जाम
विश्वनाथ किनीकर
लातुरचे प्रसिद्ध सराफ
ग्राहक भरपूर
दुकानेही भरपूर
ग्राहक कमी झालेला नाही
पण खरेदी कमी झाली


Comments

Top