HOME   टॉप स्टोरी

बघा नरेंद्र मोदी यांचा शपथविधी

महाराष्ट्रातील चार जणांसह ५७ जणांनी घेतली शपथ, आठवले राज्यमंत्री


नवी दिल्ली: दुसरे मोदीपर्व सुरु झाले आहे. आज राष्ट्रपती भवनाच्या विस्तीर्ण आवारात सहा हजार पाहुण्यांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी यांनी दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यांच्यासह ५७ मंत्री शपथबद्ध झाले. महाराशःट्रातून रावसाहेब दानवे, अरविंद सावंत, प्रकाश जावडेकर आणि रामदास आठवले यांना संधी मिळाली आहे.
शिवाय या मंत्र्यांचे खातेवाटपही आजच किंवा उद्या सकाळी होणार आहे.. त्याचही अपडेट लगेच देऊ.
(व्हिडीओ: महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली)


Comments

Top