HOME   टॉप स्टोरी

भाजपासमोर लातूर मतदारसंघात कसलंच आव्हान नाही!

एक मुलाखत भाजपा नेते शैलेश लाहोटी यांची, लातूर हिरवंगार करणार


लातूर: लातूर विधानसभा मतदारसंघात भाजपासमोर कसलंच आव्हान नाही. या मतदारसंघाने लोकसभा निवडणुकीत भाजपाला आघाडी दिली होती. असं भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी सांगतात. आज त्यांचा वाढदिवस. सगळ्याच माध्यमातून लातूर हिरवंगार करण्याचा संकल्प आपण केला आहे असं लाहोटी सांगतात. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं वंचित विकासचा प्रभाव कसा राहील असे विचारले असता, वंचित कुणासोबत जाईल त्यावर सगळं अवलंबून आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत युतीला अधिक यश मिळेल असा दावा त्यांनी केला.


Comments

Top