HOME   टॉप स्टोरी

पाणी देणार्‍या पूरग्रस्त सांगलीकरांना लातुरची मदत

अनेक संघटना आणि नागरिकांचा सहभाग, दोन ट्रक झाले रवाना


लातूर: सांगलीला भयंकर पुराने वेढले. यात त्यांची मोठी वाताहत झाली. माणुसकीचा हात पुढे करीत लातुरकरांनीही सांगली, कोल्हापुरच्या पुरग्रस्तांना जिवनावश्यक वस्तुंची मदत पाठवली. काल दोन ट्रक सांगलीकडे रवाना झाले. आणखीही मद्त जमत आहे तीही लवकरच पाठवली जाणार आहे. लातुरच्या औसा मार्गावर काल संध्याकाळी ही सगळी मंडळी जमली. त्यांनी ट्रकला रवाना केले अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक राहूल माकणीकर यांनी दिली.


Comments

Top