HOME   टॉप स्टोरी

बघा लातुरचा दांडिया-गरबा, तरुणाईचा जल्लोष

फ्युजन ग्रुपचा सलग पाचवा प्रयोग, जिल्हाधिकारीही रमले!


लातूर: लातूरसह देशभर नवरात्रात दांडिया-गरबाची क्रेज तयार झाली आहे. लातुरचा फ्युजन ग्रुपही मागच्या पाच वर्षांपासून अशा कार्यक्रमाचं आयोजन करतोय. यात तरुणी, जोडपी आणि ग्रुपला सामावून घेतलं जातंय. नाममात्र शुल्कात नृत्याविष्काराची संधी दिली जाते. आज दिवाणजी मंगल कार्यालयातील या कार्यक्रमात जिल्हाधिकारी जी. श्रीकांतही सहभागी झाले होते. प्रचंड गर्दी होती. तरुणाईचा मोठा जल्लोष पहायला मिळाला.


Comments

Top