HOME   टॉप स्टोरी

वंचितच्या राजा मनियारांची उमेदवारी दाखल

वंचितच्या उमेदवारीमुळे कॉंग्रेस चिंतेत, भाजपा सुखावली!


लातूर: चारवेळा राष्ट्रवादीकडून नगरसेवकपद भूषवणारे, मागच्या निवडणुकीत थोडक्यात निवडून आलेले राजा मनियार यांनी आज विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. बाळासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करुन दाखवू असा शब्द मनियार यांनी दिला.


Comments

Top