HOME   टॉप स्टोरी

पक्षातले विरोधक माझ्यासोबत!

अभिमन्यू पवारांचा दावा, दिनकर मानेंनी दिला खुला पाठिंबा


लातूर: औशातले भाजपाचे उमेदवार अभिमन्यू पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला माजी आमदार दिनकर माने, पाशा पटेल, नागनाथ निडवदे, रासपचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब करपे यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते. पत्रकार परिषदेपूर्वी माजी आमदार दिनकर माने यांनी शिवसैनिकांचा मेळावा घेऊन अभिमन्यू पवारांना पाठिंबा दिला. पत्रकार परिषदेत त्याची घोषणा केली. भाजपातले विरोधकही आपल्या पाठीशी आहेत, प्रचंड बहुमताने निवडून येऊ असं पवार म्हणाले.


Comments

Top