HOME   टॉप स्टोरी

शौचालयाची सोय झाली गैरसोय!

यशवंतराव संकुलात उदबत्त्यांची आणि रुम फ्रेशनरची विक्री वाढली


लातूर: लातुरात अनेक ठिकाणी मनपाने शौचालये-स्वच्छतागृहे उभारली. याचा राजकीय फायदाही घेतला. पण अनेक ठिकाणची शौचालये अडचण ठरली आहेत. अशोक हॉटेल चौकातील यशवंतराव चव्हाण संकुलात अग्नीशामक दलाचे स्थानक होते. ते हटवून शौचालय उभारण्यात आले. पण या शौचालयाची निगा कुणीच ठेवत नाही. प्रच्म्ड दुर्गंधी, साचलेले पाणी यामुळे सगळेच वैतागले आहेत.


Comments

Top