HOME   टॉप स्टोरी

रितेश देशमुखांचा रोड शो हाऊसफुल्ल!

विवेकानंद चौकापासून जोरदार जन प्रतिसाद, मोठे शक्ती प्रदर्शन


लातूर: आज प्रचाराचा अखेरचा दिवस. कॉंग्रेसचे उमेदवार आ. अमित देशमुख यांच्या प्रचारार्थ अभिनेते रितेश देशमुख मैदानात उतरले. त्यांनी विवेकानंद चौकापासून रोड शो केला. या निमित्ताने मोठे शक्ती प्रदर्शन झाले. ही काही क्षणचित्रे...


Comments

Top