HOME   टॉप स्टोरी

लातुरात दिवसभर पाडव्याच्या पूजा

अनेकांच्या पूजा लक्ष्मीपुजनादिनी तर अनेकांची पाडव्याला पसंती


लातूर: दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मीपूजन करण्याची प्रथा आहे. अनेकजण लक्ष्मीपूजन दिनाला महत्व देतात. तर बहुतांश व्यापारी पाडव्याच्या दिवशी पूजन करण्यावर श्रद्धा ठेवतात. आज लातुरात दिवसभर सगळीकडे पुजांची लगबग दिसत होती. आप्तेष्ट आणि मित्रांसोबत पूजा, प्रसाद वाटप आणि फटाक्यांची आतषबाजी यंदाही पहायला मिळाली.


Comments

Top