HOME   टॉप स्टोरी

रितेश देशमुखांचा डान्स व्हायरल

‘हाऊसफुल्ल चार’ चित्रपट हाऊसफुल्ल! मुलांसोबत नाचले रितेश ‘बाला’वर!


लातूर: रितेश देशमुख यांचा हाऊसफुल्ल सिनेमा जोरात चालू आहे. यात बाला नावाचं गाणं आहे. रितेश यांनी आपल्या दोन मुलांसोबत या गाण्यावर घरात डान्स केला. हे गाणं सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतंय. बघुया याची एक झलक.


Comments

Top