HOME   टॉप स्टोरी

माज आणि मस्ती! दुसरं काय?

गोरक्षणमधलं पाणी दोन मोटारींनी गटारात, शाबास प्रशासन!


लातूर: या शहरानं भीषण दुष्काळ पाहिला. २०१६ मध्ये पत्रकार रवींद्र जगताप यांनी स्थापन केलेल्या सुकाणू समितीनं लातुरला मिळणार्‍या पाण्याचं समान आणि न्याय्य वाटप करण्याचा प्रयत्न केला. शहरातली तळी आणि जुन्या विहिरींचं खोलीकरण करुन घेतलं. अशीच एक गोरक्षणची विहीर. १०५ फूट खोल. त्यातला २५ टन गाळ काढला. नव्वद फूट पाणी. लोकांना घेऊन जाण्याचं आवाहन केलं. गणपती टाकणं बंद केलं. पण उपयोग झाला नाही. मागच्या चार दिवसांपासून या विहिरीतलं पाणी दोन मोटारींनी गटारीत सोडणं चालू आहे....


Comments

Top