HOME   टॉप स्टोरी

रितेश-जेनेलियांचे बाभळगावच्या शेतात सिलीब्रेशन

‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाचा वर्धापनदिन, केला अनोख्या पद्धतीने साजरा


लातूर: लातुरचे सुपुत्र अभिनेते रितेश देशमुख यांनी पहिल्या ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बाभळगाव गाठले आणि अनोख्या पद्धतीने साजरा केला. तो व्हिडीओ आज प्रचंड व्हायरल झाला. नेटकर्‍यांनी त्याला जोरदार पसंती दिली. या व्हिडीओचा काही अंश येथे देत आहोत.


Comments

Top