HOME   टॉप स्टोरी

पोलिसांचा स्थापना दिवस

बँड पथकाने सादर केली राष्ट्रभक्तीपर आणि स्फूर्ती गिते


लातूर: दोन तारखेला महाराष्ट्र पोलिसांचा स्थापना दिवस होता. या निमित्ताने पोलिस बॅंड पथकाने आज संध्याकाळी नाना नानी पार्कवर देशभक्तीपर आणि स्फूर्ती गिते सादर केली. पार्कवर संध्याकाळी मोठी गर्दी असते. या पथकाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या पथकाने सादर केलेल्या स्फुर्ती गिताची ही एक झलक...


Comments

Top