logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   लातूर न्यूज

मराठा आरक्षणाबद्दल रावसाहेब दानवे यांचा सत्कार

प्रकाश पाटलांच्या नेतृत्वाखाली भेटले शिष्टमंडळ

मराठा आरक्षणाबद्दल रावसाहेब दानवे यांचा सत्कार

लातूर: महाराष्ट्रातील राज्य सरकारला मराठा आरक्षणाची पूर्तता करण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी प्रवृत्त केल्याबद्दल लातुरच्या शिष्टमंडळाने त्यांना सन्मानित केले. दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील वांजरखेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटले आणि त्यांनी त्यांचा सहृदय सत्कार केला. या प्रसंगी लातूरचे महापौर सुरेश पवार, शैलेश लाहोटी, हनुमं बापू नागटिळक, राजेंद्र वनारसे, बाळकृष्ण आडसूळ, राजकुमार कलमे, वीरभद्र धरणे, बाळासाहेब काळे, राहूल काळे, नवनाथ भोसले, कृष्णा वैद्य, वैजनाथ हराळे, बालाजी पटाडे, विनायक मगर, अमर बापू नाडे, अक्षय देशमुख, धीरज पाटील, पप्पू भालेराव, पांडुरंग बेंबडे उपस्थित होते.


Comments

Top